Inspiration

कै. मधुकर हिंगणे व कै. श्रीमती मधुवंती हिंगणे, माझे आई-वडील

आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा करता तेंव्हा तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या दोनच व्यक्ती असतात. शालेय जीवनात पहिला निबंध लिहिताना सुध्दा ‘तू छान लिहितोस’ अशी शाबासकी देत प्रोत्साहित करणाऱ्या या दोन व्यक्ती असतात. माझ्या आई वडिलांनी मला लिखाणासाठी कायमच प्रोत्साहित केले. त्यामुळेच मी वृत्तपत्रीय लिखाणा बरोबरच एकांकिका, नाट्य लेखन करू शकलो. दुर्दैवाने आज या आभासी जगातील ब्लॉगवर लिहिताना मात्र ते सोबत नाहीत……पण त्यांचे आशीर्वाद आणि प्रोत्साहन कायम सोबत असेल….!

%d bloggers like this: