बऱ्याच वर्षानंतर हिरो म्हणून कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा एकतर बिग बजेट असून बऱ्याच गॅप नंतर एका सुपर-डुपर हिटसाठी आसुसलेल्या शाहरुखचा सिनेमा असल्याने हा सिनेमा चालला तरच बॉलीवूड तरणार अन्यथा बॉलीवूडचे अस्तित्व धोक्यात येईल असं मानणारे चित्रपट उद्योगातील अनेक अभ्यासक, कलावंत आणि किंग खानला आपला हिरो मानणाऱ्या चाहत्यांना वाटते. त्यामुळे तद्दन मसाला चित्रपट […]