आपण फक्त एकटे नसतो, तर सारे जगच असते आपल्या ‘अवती भवती’


पोस्ट-

शाहरुखचा ‘पठाण’ अन संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे’…!

बऱ्याच वर्षानंतर हिरो म्हणून कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा एकतर बिग बजेट असून बऱ्याच गॅप नंतर एका सुपर-डुपर हिटसाठी आसुसलेल्या शाहरुखचा सिनेमा असल्याने हा सिनेमा चालला तरच बॉलीवूड तरणार अन्यथा बॉलीवूडचे अस्तित्व धोक्यात येईल असं मानणारे चित्रपट उद्योगातील अनेक अभ्यासक, कलावंत आणि किंग खानला आपला हिरो मानणाऱ्या चाहत्यांना वाटते. त्यामुळे तद्दन मसाला चित्रपट…

जन्मस्थळाचे महात्म्य मोठे की समाधीस्थळाचे….?

अगदी हे आर्टिकल लिहायला बसलो तेंव्हा माझ्या मनात चमकून गेलेला हा प्रश्न आहे. कोणत्याही धर्माचे, पंथाचे, विचारांचे संत-महात्मे किंवा राष्ट्रपुरुष असू द्यात. त्यांचा अनुनय करताना आपल्याला त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या अवतार समाप्ती पर्यंत त्यांचा जीवनपट आपल्यासाठी प्रेरणादायी असतो. मग या अवतारी पुरुषांच्या जन्मस्थळापेक्षा त्यांच्या समाधीस्थळाचे महात्म्य मोठे का असते ? अतिशय जिज्ञासेपोटीच मी ही शंका…

देशाला लागणाऱ्या साखर उत्पादनापैकी सातवा हिस्सा सोलापूरचा

कायम अवर्षणप्रवण राहिलेला सोलापूर जिल्हा १९६० नंतर मात्र पारंपारिक शेती न करता नगदी पिकाकडे वळला. त्यातूनच साखर कारखानदारी उभी राहिल्यावर कारखान्याच्या पाठबळावर परिसरातील शेतकरी ऊस लागवड करू लागला. ६० च्या दशकात जिल्ह्यात दोन-तीन साखर कारखान्याच्या उभारणीने जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळाली. आज साठ वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील सहकारी कारखाने आणि खासगी कारखान्यांची संख्या चाळीशी पार गेली आहे.…

अवती भवती

avatibhavati.in


  • आता राष्ट्र उभारणी, महागाई आणि विस्थापितांचा प्रश्न…!

  • शिवप्रेमींच्या निदर्शनाच्या गदारोळात राज्यपालांचा सोलापूर दौरा

  • आमच्या गल्लीत गव्हर्नर यायले बेss…!

  • रशिया-युक्रेन संघर्ष आणि भारत

  • हुश्शss… सुरू झाली एकदाची ‘हिरक महोत्सवी’ राज्य नाट्य स्पर्धा…!

%d bloggers like this: