Hello World!

Welcome to WordPress! This is my first post. अवती-भवती हा नवा ब्लॉग सुरू करतोय. आयुष्यभराचा प्रवास करताना बऱ्याच वेळा आपण गोंधळून जातो. अमुक एक विचार आपण का अंगिकारतोय ? मी हे करावं का ? माझ्या सोबत कुणी असेल का ? अश्या अनेक प्रश्नांची मेंदूत साखळी तयार होते. मग या प्रवासात आपल्याला एकटं वाटायला लागतं. पण आपण एकटे नसतोच, सगळं जग असतं आपल्या अवती-भवती. कधी ते आपल्या बरोबर घडणाऱ्या घटनांचे साक्षीदार असतात तर कधी आपण जगात घडणाऱ्या घटनांचे साक्षीदार असतो. त्याविषयीचं या ब्लॉग मधून व्यक्त व्हायचं आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

3

)

 1. GP

  Pleased to meet you.

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   Me also.🙏🙏🙏

   Liked by 2 people

 2. jnzende

  Well done. Keep it up 👍👍👍👍

  Like

%d bloggers like this: